MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर…!
महाराष्ट्र प्रीमियर लीगचा (MPL 2025) तिसरा हंगाम (4 जून) पासून सुरू होत आहे. या नव्या हंगामाची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते. पण आता आतुरता संपली आहे. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) रविवारी (18 मे) रोजी महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (MPL) तिसऱ्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केलं. दरम्यान शुभारंभ सामन्यातच रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स संघ आमने-सामने असणार आहेत. या लीगमध्ये एकूण 34 सामने खेळले जातील, त्यापैकी 4 सामने प्लेऑफचे असतील. लीगचा फायनल सामना (22 जून) रोजी खेळला जाईल.
महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या आणि दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद रत्नागिरी जेट्स संघाने पटकावले होते.
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चे संपूर्ण वेळापत्रक..!
रत्नागिरी जेट्स विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (4 जून संध्याकाळी. 7:00 वाजता)
रायगड रॉयल्स विरूद्ध सातारा वॉरियर्स (5 जून | दुपारी 2:00 वाजता)
रत्नागिरी जेट्स विरूद्ध पुणेरी बाप्पा (6 जून | दुपारी 2:00 वाजता)
सातारा वॉरियर्स विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (7 जून | सकाळी 9:30 वाजता)
रत्नागिरी जेट्स विरूद्ध कोल्हापूर टस्कर्स (7 जून | दुपारी 2:00 वाजता)
रायगड रॉयल्स विरूद्ध पुणेरी बाप्पा (7 जून | संध्याकाळी 7:00 वाजता)
रत्नागिरी जेट्स विरूद्ध सातारा वॉरियर्स (8 जून | संध्याकाळी 7:00 वाजता)
कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (9 जून | सकाळी 9:30 वाजता)
रत्नागिरी जेट्स विरूद्ध रायगड रॉयल्स (10 जून | सकाळी 9:30 वाजता)
कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध सातारा वॉरियर्स (10 जून | दुपारी 2:00 वाजता)
पुणेरी बाप्पा विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (10 जून | सायंकाळी 7:00 वाजता)
कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध पुणेरी बाप्पा (11 जून | सायंकाळी 7:00 वाजता)
रायगड रॉयल्स विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (12 जून | सायंकाळी 7:00 वाजता)
रायगड रॉयल्स विरूद्ध पुणेरी बाप्पा (13 जून | सकाळी 9:30 वाजता)
सातारा वॉरियर्स विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (13 जून | दुपारी 2:00 वाजता)
रत्नागिरी जेट्स विरूद्ध कोल्हापूर टस्कर्स (13 जून | सायंकाळी. 7:00 वाजता)
कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध पुणेरी बाप्पा (14 जून | दुपारी 2:00 वाजता)
पुणेरी बाप्पा विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (15 जून | सकाळी 9:30 वाजता)
रत्नागिरी जेट्स विरूद्ध सातारा वॉरियर्स (15 जून | दुपारी 2:00 वाजता)
कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध रायगड रॉयल्स (15 जून | सायंकाळी 7:00 वाजता)
रत्नागिरी जेट्स विरूद्ध रायगड रॉयल्स (16 जून | सकाळी 9:30 वाजता)
कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (16 जून | दुपारी 2:00 वाजता)
पुणेरी बाप्पा विरूद्ध सातारा वॉरियर्स (16 जून | संध्याकाळी 7:00 वाजता)
रत्नागिरी जेट्स विरूद्ध पुणेरी बाप्पा (17 जून | दुपारी 2:00 वाजता)
रायगड रॉयल्स विरूद्ध सातारा वॉरियर्स (17 जून | संध्याकाळी 7:00 वाजता)
रायगड रॉयल्स विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (18 जून | दुपारी 2:00 वाजता)
कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध सातारा वॉरियर्स (18 जून | संध्याकाळी 7:00 वाजता)
कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध रायगड रॉयल्स (19 जून | सकाळी 9:30 वाजता)
पुणेरी बप्पा विरूद्ध सातारा वॉरियर्स (19 जून | दुपारी 2:00 वाजता)
रत्नागिरी जेट्स विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स (19 जून | संध्याकाळी 7:00 वाजता)
क्वालिफायर 1 (20 जून दुपारी 2:00 वाजता)
एलिमिनेटर (20 जून संध्याकाळी 7:00 वाजता)
क्वालिफायर 2 (21 जून संध्याकाळी 7:00 वाजता)
फायनल (22 जून संध्याकाळी 7:00 वाजता)
हे सर्व सामने एमसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, पुणे येथे होणार आहेत.
Comments are closed.