पूरग्रस्त शेतकऱ्यांना 3 हजार 800 कोटींची मदत

नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, कोकण विभागातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 3 हजार 258 कोटी 56 लाख 47 हजारांचा निधी वितरित करण्यास राज्याच्या महसूल व वन विभागाने आज मंजुरी दिली आहे. यामध्ये कोकण विभागातील एक लाख पाच हजार 239 शेतकऱयांच्या 29 हजार 233.16 हेक्टर क्षेत्रासाठी 28 कोटी 10 लाख 63 हजार रुपये निधी देण्यात आला आहे.

Comments are closed.