राज्यातील 8 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, रविंद्र शिसवे गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी

राद्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे यांची लोहमार्ग पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून आता त्यांची नियुक्ती गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्त पदी करण्यात आली आहे. आयपीएस शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

Comments are closed.