Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस
Maharashtra Winter Session Nagpur 2025: नागपुरमध्ये सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस (Maharashtra Winter Session Nagpur 2025) आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार २९३ च्या प्रस्तावावर भाषण करत आहेत. आज सरकारकडून या भाषणांवर प्रतिउत्तर दिला जाणार असून आरोप-प्रत्यारोपाची शक्यता आहे. यावेळी अशासकीय ठराव चर्चेत येणार आहेत, ज्यामुळे सरकारला त्यांना मागे घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. (Maharashtra Winter Session Nagpur 2025)
Comments are closed.