Mumbai Weather yellow alert by IMD issue alert message


मुंबई : नुकतेच मुंबईकरांनी मे महिन्यात मुसळधार पावसाची अनुभूती घेतली. सोमवारी (26 मे) मुंबईमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर आता मंगळवारी (27 मे) सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे. रात्रभर मात्र पावसाची रिप रिप सुरू होती. असे असताना मुंबईत काही तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी रळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, समुद्राला दुपारी 12.13 वाजता मोठी भरती. 4.88 मीटरच्या लाटा उसळणार असल्याचेही समोर आले आहे. (Mumbai Weather yellow alert by IMD issue alert message)

सविस्तर वृत्त लवकरच…



Source link

Comments are closed.