IPL 2026 – मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 10 वर्षात 3 विजेतेपद जिंकून देणाऱ्या भिडूने साथ सोडली
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी मोठ्या उलथापालथी सुरू असून आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याने मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई इंडियन्सने शनिवारी याबाबत निवेदन जारी करत अधिकृत माहिती दिली.
महेला हा मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षकापेक्षा खूप काही जास्त आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 3 आयपीएल विजेतेपदे जिंकली.
अधिक वाचा https://t.co/GvYuetCKW5
— मुंबई इंडियन्स (@मिपल्टन) 17 ऑक्टोबर 2026
Comments are closed.