Mahindra XEV 9S लाँच ₹19.95 लाख – मोठी SUV, मोठी जागा आणि इलेक्ट्रिक पॉवर

महिंद्रा इलेक्ट्रिक SUV क्षेत्रात पुन्हा एकदा मोठे पाऊल उचलले आहे. BE 6 Formula E Edition नंतर, कंपनीने आता भारतातील पहिली इलेक्ट्रिक 7-सीटर SUV म्हणजेच Mahindra XEV 9S लाँच केली आहे. ही SUV महिंद्राच्या इलेक्ट्रिक ओरिजिन लाइन-अपमध्ये XEV 9e च्या वर स्थित आहे आणि तिचा आकार, जागा आणि प्रीमियम टेक वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण नवीन श्रेणी तयार करणार आहे.

Comments are closed.