हिवाळी स्पेशल हरा भरा कबाब: हिवाळा सुरू झाला असून, बाजारपेठ हिरव्या भाज्यांनी फुलून गेली आहे. या ऋतूत प्रत्येकाने हिरव्या भाज्या खाव्यात.