10 वाजता पहिला पगार झाला अन् 10.05 ला राजीनामा

कंपनीत नवीन आलेल्या कर्मचाऱ्याने पहिला पगार मिळताच राजीनामा दिला आहे. कर्मचाऱयाचा पगार सकाळी 10 वाजता बँक खात्यात जमा झाला. त्यानंतर 10 वाजून 5 मिनिटांनी या कर्मचाऱ्याने कंपनीला राजीनामा ई-मेल केला. यावर एचआरने नाराजी व्यक्त केली. कंपनीने या कर्मचाऱ्याला पूर्ण प्रशिक्षण दिले. टीमचा भाग बनवले, परंतु या कर्मचाऱ्याने पगार मिळताच कंपनी सोडली, असे एचआरने म्हटले आहे.
Comments are closed.