Latur News – शोध व बचाव पथकाने मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या 25 जणांची केली सुटका

लातूर तालुक्यातील मौजे सारसा येथे काल रात्री मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या 25 नागरिकांची आज सकाळी स्थानिक शोध व बचाव पथकाद्वारे यशस्वी सुटका करण्यात आली आहे.

Latur News – मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पूरस्थितीने बळीराजा हतबल, सर्वसामान्य सुन्न

तसेच मौजे महापूर, तालुका व जिल्हा लातूर येथे एक वृद्ध व्यक्ती मांजरा नदीच्या पुरात अडकले होते. त्यांचीही स्थानिक शोध व बचाव पथकाने सुटका केली आहे.

मराठवाडा चिखलात; फडणवीस म्हणाले, ओल्या दुष्काळाचे काय… नियमामध्ये आहे ती सगळी मदत देऊ

Comments are closed.