Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज सोमवारी सकाळी अचानक तब्येत खराब झाली. त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.