मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते.

Comments are closed.