एआयच्या स्पर्धेत मेटाला मोठा धक्का, अवघ्या चार महिन्यांत प्रयोग फसला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जगभरातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमध्ये स्पर्धा वाढली आहे. ‘मेटा’ने एआय सुरक्षा आणि सुरक्षितता यंत्रणा मजबूत करण्यासाठी कंपनीने चार महिन्यांपूर्वी एका स्टार्टअप कंपनीतील तज्ञांना टीममध्ये घेतले होते, मात्र या सर्वांना आता घरी पाठवण्यात आल्याने ‘मेटा’ला मोठा धक्का बसला आहे. जून महिन्यात ‘मेटा’ने एआय सुरक्षा आणि गव्हर्नन्स टूल्स विकसित करणाऱ्या ‘व्हर्च्यू एआय’चे सह संस्थापक आणि टीमला आपल्याकडे ओढले होते.

Comments are closed.