मुंबईचा राजा की बंगळुरूचा किंग? रोहितच्या बालेकिल्ल्यात घुसून ‘विराट’ शिकार होणार की ‘हिटमॅन’ प

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू लाइव्ह अपडेट IPL 2026 मराठीत : आयपीएल 2026 मधील 20वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता रंगणार आहे. भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकून देणारे कोहली आणि रोहित आज पुन्हा आमनेसामने येणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर विराट कोहलीच्या कर्णधारपदात आरसीबीला एकही ट्रॉफी मिळाली नव्हती. मात्र, मागील हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल जिंकत इतिहास रचला.

MI vs RCB लाइव्ह स्कोअर अपडेट IPL 2026: हेड टू हेड रेकॉर्ड

मुंबई आणि बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 34 सामने झाले आहेत:

मुंबई इंडियन्स – १९ विजय
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – 15 विजय

आकडेवारीनुसार मुंबईचं पारडं जड आहे, पण यंदा RCB दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे.

MI vs RCB मध्ये कोणाचे जास्त रन?

विराट कोहली – 33 डावात 922 धावा
रोहित शर्मा – 33 डावांत 848 रन

सर्वोच्च स्कोअर

या सामन्यात दोघांपैकी कुणीही शतक झळकावलेलं नाही.

रोहित शर्मा – ९४ (वि. आरसीबी)
विराट कोहली – ९२ (वि एमआय)

सर्वाधिक अर्धशतके

रोहित शर्मा – ७ अर्धशतक
विराट कोहली – ६ अर्धशतक

रोहित की कोहली, सर्वाधिक चौकार आणि षटकार कोणाच्या नावावर आहेत?

सर्वाधिक चौकारांच्या बाबतीत विराट कोहली आणि रोहित शर्मा बरोबरीत आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर सामन्यात रोहित आणि कोहलीने प्रत्येकी 78 चौकार मारले. षटकारांच्या बाबतीत रोहित आघाडीवर आहे, पण कोहलीही फार मागे नाही. रोहितने आरसीबीविरुद्ध 38 षटकार मारले, तर विराटने एमआयविरुद्ध 34 षटकार मारले.

मुंबई इंडियन्सचा संघ- (IPL 2026 MI Full Squad)

हार्दिक पंड्या (कर्ंधर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघु शर्मा, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, दीपक शेरफर्ड, मार्क्स चहर, विल जॅक चहर, रॉबिन शेरडे, रॉबिन बॉश. शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, दानिश मलेवार, मोहम्मद इझार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ- (IPL 2026 RCB Full Squad)

रजत पाटीदार (कर्ंधर), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसीक शर्मा, अब्दुल शर्मा, अब्दुल शर्मा, अब्दुल सिंह, अब्दुल कुमार, यश दयाल. डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान

Comments are closed.