19व्या रमेश देसाई मेमोरियल राष्ट्रीय 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मीरा सिंग, अनिक्षा गेविनोल्ला, प्रियल सराफ यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
पुणे, 11 फेब्रुवारी, 2025: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 19व्या रमेश देसाई मेमोरियल राष्ट्रीय 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मीरा सिंग, अनिक्षा गेविनोल्ला, प्रियल सराफ यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात उत्तराखंड च्या बिगरमानांकित मीरा सिंगने दुसऱ्या मानांकित राजस्थानच्या सौम्या चौधरीचा 6-1, 1-6, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. कर्नाटकच्या अनिक्षा गेविनोल्लाने दहाव्या मानांकित आसामच्या मृगाक्षी चांगमाईचा 3-6, 6-4, 6-3 असा तर, कर्नाटकच्या प्रियल सराफ हीने महाराष्ट्राच्या तेराव्या मानांकित शौर्या पाटीलचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
निकाल: दुसरी फेरी: मुली:
अरधाना तेहलन (१) (हरियाणा) युनिव्हर्सिटी कोनाकी (कर्नाटक) 6-0, 6-0;
रुही सिंग (१)) आदित्री सिंग (उत्तर प्रदेश) 7-5, 6-4;
अनिक्षा गेव्हिनोला (कर्नाटक) v.v.mrigakhi changamai (10) (आसाम) 3-6, 6-4, 6-3;
प्रियल सराफ(कर्नाटक) वि.वि.शौर्या पाटील(13)(महा) 6-3, 6-2;
सारा फेंगसे (5) (महा) युनिव्हर्सिटी जोना जेसो 6-0, 6-1;
त्रिशा भोसले (12) (महा) v.v.vanshishta अरोल 5-7, 7-6 (2), 6-2;
मीरा सिंग (उत्तराखंड) व्ही.व्ही.एस.सॉम्या चौधरी (२) (राजस्थान) 6-1, 1-6, 6-4;
फालक मेहता ()) (गुजरात) सतीश्री नाईक युनिव्हर्सिटी 3-6, 7-6 (9), 7-5;
मुले:
तनुश शेखर बीसी (१) (कर्नाटक) युनिव्हर्सिटी अथर्व नरसिंघानी (पश्चिम बंगाल) 6-1, 6-2;
रियान नंदंकर (१)) (गुजरात) व्ही.व्ही.हारशा नागवानी (महा) -2-२, -4–4;
तेगवीर सिंग (10) (दिल्ली) ए.हॅन भट्टाचार्य विद्यापीठ (महा) 6-1, 6-1;
शौर्य गडदे(महा) वि.वि.आरिव गुप्ता 6-0, 6-1;
नयन खत्री ()) (दिल्ली) व्ही.व्ही.व्ही.व्ही.
युवराज सिंग(उत्तरप्रदेश) वि.वि.पीएम अधीश (16)(तामिळनाडू) 6-4, 6-2;
आरव बेले (महा) विद्यापीठ आयुषमन पाठक 6-2, 3-6, 6-1;
यशवंतराजे पवार(7)(महा) वि.वि.आरव मिरचंदानी 6-1, 6-2;
लक्ष्या त्रिपाठी ()) (महा) विद्यापीठ पटेल (गुजरात) -3–3, -1-१.
Comments are closed.