प्रतीक्षा संपली, दृश्यमचा तिसरा भाग एप्रिलमध्ये होणार प्रदर्शित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दृश्यम या सिनेमाचे आतापर्तंयत दोन पार्ट येऊन गेले होते. या सिनेमाना प्रेक्षकांच्या हृदयात घर केले होते. पण आता प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड आणखी वाढणार आहे, कारण याचा तिसरा भाग प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

मूळ दृश्यम हा मल्याळममध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात मोहनलाल यांची मुख्य भूमिका होती. आता याच दृश्यमचा तिसरा भाग 2 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मोहनलाल यांनी सोशल मिडीयावरून एक पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

तिसऱ्या भागात तरी मोहनलालवर खुनाचा आरोप सिद्ध होणार का? त्याला अटक होणार का? याची उत्तरं कदाचित या पार्टमध्ये बघायला मिळतील.

Comments are closed.