आखातातील युद्धामुळे जगावर कोविडपेक्षाही मोठे आर्थिक संकट ओढवू शकते; सौदीच्या अर्थमंत्र्यांचा इशारा, जगभरात खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाचा जागतिक तेल बाजारावर होणारा परिणाम हा कोविड-19च्या महामारीपेक्षाही भीषण असू शकतो, असा गंभीर इशारा सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अल-जादान यांनी दिला आहे. जर हा संघर्ष तातडीने थांबला नाही, तर जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.