हे राज्य व्हावे हिच श्रींची इच्छा… दमदार डायलॉग, भव्य सेट… पाहा ‘छावा’ अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

हम मौत के घुंगरू पेहेनके नाचते है औरंग… हमारी मौत हर घर में एक शिवा व सांभा पैदा करेगी… रक्ताने माखलेल्या शरीराने जेव्हा संभाजीराज्यांच्या भूमिकेतील विकी कौशल जेव्हा हा डायलॉग म्हणतो तेव्हा अक्षरश: अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हा डायलॉग आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा या चित्रपटातील. छावा या चित्रपटाचा आज ट्रेलर रिलीज करण्यात आला.

Comments are closed.