‘निवृत्तीच्या निर्णयाची घाईगडबड नाही, अजून तीन चार महिने पाहुयात…’ धोनीच्या वक्तव्याने चाहत्य

MS Dhoni Statement On Retirement : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून हंगामाचा निरोप घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 230 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाला फक्त 147 धावा करता आल्या आणि सामना गमावावा लागला. संपूर्ण आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा धोनीकडे होत्या की, तो निवृत्त होणार की नाही. या सामन्यानंतर धोनीने सांगितले की, निवृत्तीच्या निर्णयाची घाईगडबड नाही, अजून तीन चार महिने पाहुयात.

बातमी अपडेट होत आहे…

अधिक पाहा..

Comments are closed.