मुंबईत अनुपमा सिरीयलच्या सेटवर आग, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील फिल्मसिटी भागात आग लागली आहे. हिंदी सिरीयल अनुपमाच्या सेटवर ही आग लागली असून युद्धपातळीवर आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.
गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये सकाळी 6.10 वाजता आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई: मुंबईच्या गोरेगाव चित्रपट सिटीमधील अनुपामा सीरियल सेटमध्ये सकाळी पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच वाहनांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि कोणतीही जखमी झाली नाही. अग्निशमन दलाचे लोक झगमगाट नियंत्रित करण्यासाठी सक्रियपणे कार्य करीत आहेत pic.twitter.com/gvhwfabqsv
– आयएएनएस (@ians_india) 23 जून 2025
Comments are closed.