मुंबई विभाग क्र. 7 शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 7 मधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
विक्रोळी विधानसभा – उपविभाग संघटक – दीपाली पाटील (शाखा क्र.111-117), वंदना बेंद्रे (शाखा क्र.118-119), सुषमा आंब्रे (शाखा क्र.120-122), शाखा संघटक – रजनी पाटील/संजीवनी तुपे (शाखा क्र.111), श्वेता पावसकर (शाखा क्र.117), आसावरी भोईटे/प्रिया गावडे (शाखा क्र.118), सुनीता सागडे (शाखा क्र.119), शोभा घारे (शाखा क्र.120), वनिता पाटकर (शाखा क्र.122), विधानसभा उपसंघटक – सुमन म्हसकर (शाखा क्र.111-117), प्रमिला पवार (शाखा क्र.118-119), आशा मदने (शाखा क्र.120-122), विधानसभा संघटक – चारुशीला उमेश पाटील (शाखा क्र.111), सुशीला मंचेकर (शाखा क्र.117), दर्शना आडविरेकर (शाखा क्र.118), मनीषा तारळकर (शाखा क्र.119), सुनीता मेहत्रे (शाखा क्र.120), सुरेखा चव्हाण (विधानसभा संघटक शाखा क्र.122), शाखा समन्वयक- भारती कुडकर (शाखा क्र.111), लिना मांडलेकर (शाखा क्र.117), श्रद्धा मुरकर (शाखा क्र.118), संयोगिता पाटकर (शाखा क्र.120), रेशमा वाकचौरे (शाखा क्र.119), चारुशीला पाटील (शाखा क्र.122), शाखा निरीक्षक- मनीषा जाधव (शाखा क्र.111), जयश्री पाटील (शाखा क्र.117), सुशीला रायकर (शाखा क्र.118), शकुंतला कर्डीले (शाखा क्र.119), सारिका सोळशे (शाखा क्र.120), विजयंता परब (शाखा क्र.122), विधानसभा समन्वयक – अस्मिता शिंदे (शाखा क्र.111-117), पुष्पा करकडा (शाखा क्र.118-119), कृपा दळवी (शाखा क्र.120-122), भारती शिंगटे (शाखा क्र.111-117), लिना सूर्यवंशी (शाखा क्र.118-119), प्रणाली पाटील (शाखा क्र.120-122).
मुलुंड विधानसभा ः उपविभाग संघटक- हेमलता सुकाळे (शाखा क्र.103-108), शीला सोनावणे (शाखा क्र.104-107), कविता शिर्के (शाखा क्र.105-106), शाखा संघटक – सुजाता इंगवले (शाखा क्र.103), माधवी मोरे (शाखा क्र.108), प्राजक्ता साळवी (शाखा क्र.104), प्रमिला घाणेकर (शाखा क्र.107), माधुरी वैद्य (शाखा क्र.106), भारती वैती (शाखा क्र.105). उपविभाग उपसंघटक – यशोदा चंदनशिवे (शाखा क्र.103-108), योगिता रांजोळी (शाखा क्र.104-107), संचिता देठे (शाखा क्र.105-106), विधानसभा संघटक- मीनाक्षी पाटील (शाखा क्र.103), विद्या मुळे (शाखा क्र.108), पुष्पा अनपट (शाखा क्र.104), रुपाली सुभेदार (शाखा क्र.107), संजीवनी शेट्टे (शाखा क्र.106), सायली सावंत (शाखा क्र.105), शाखा समन्वयक – शोभा गावडे (शाखा क्र.103), विजया जाधव (शाखा क्र.108), माया शंखभगर (शाखा क्र.104), रेखा गुल्हाने (शाखा क्र.107), सुलभा जाधव (शाखा क्र.106), मेघा सावंत (शाखा क्र.105), शाखा निरीक्षक – सुमन गोलगुडे (शाखा क्र.103), चित्रा मोरे (शाखा क्र.108), निधी घोडे (शाखा क्र.104), संगीता पालव (शाखा क्र.107), दर्शना मार्गी (शाखा क्र.106), प्रमिला चव्हाण (शाखा क्र.105), विधानसभा समन्वयक- दर्शना पागडे (शाखा क्र.103-108), सुनीता ठोगडे (शाखा क्र.104-107), ज्योती वैती (शाखा क्र.105-106), विधानसभा उपसमन्वयक- नंदा महाडिक (शाखा क्र.103-108), सुनीता दाभाडे (शाखा क्र.104-107), उलका तळवटकर (शाखा क्र.105-106).
भांडुप विधानसभा – उपविभाग संघटक – संगीता गोसावी (शाखा क्र.109), सारिका यादव (शाखा क्र.112-115), दीपमाला बढे (शाखा क्र.113), संगीता पेडणेकर (शाखा क्र.110-116), भाग्यश्री गवस (शाखा क्र.114), शाखा संघटक – प्रणिता अड्डीकर (शाखा क्र.109), अमेया पार्टे (शाखा क्र.114), सुरेखा सारंग (शाखा क्र.115), जयश्री जगदाळे (शाखा क्र.112), योगिता घोसाळकर (शाखा क्र.113), मीनाक्षी गावडे (शाखा क्र.110), सुरेखा गुसाई (शाखा क्र.116), विधानसभा उपसंघटक- सुप्रिया सुर्वे (शाखा क्र.112-114), सुप्रिया मुळये (शाखा क्र.115-109), कविता पाटील (शाखा क्र.110-116). विधानसभा संघटक – जनाबाई भोजने (शाखा क्र.109), निशिगंधा ताम्हणकर (शाखा क्र.114), श्वेता साटम (शाखा क्र.115), मीना कुंभार (शाखा क्र.112), अंजना घोडके (शाखा क्र.113), वनिता वाळके (शाखा क्र.110), संगीता सावंत (शाखा क्र.116), शाखा समन्वयक – रुपाली साळुंखे (शाखा क्र.109), शरयू पाष्टे (शाखा क्र.114), स्नेहा खानविलकर (शाखा क्र.115), जयश्री चौधरी (शाखा क्र.112), रविना भोगले (शाखा क्र.113), अनुश्री मोरे (शाखा क्र.110), छाया जामनीक (शाखा क्र.116), शाखा निरीक्षक – सायली घाडी (शाखा क्र.109), नीता भुरके (शाखा क्र.114), अस्मिता बोभाटे (शाखा क्र.115), अश्विनी जाधव (शाखा क्र.112), वैशाली कांबळे (शाखा क्र.113), सोनाली जाधव (शाखा क्र.110), तारा गील (शाखा क्र.116), विधानसभा समन्वयक- पूजा नारकर (शाखा क्र.109-114), मनाली घाग (शाखा क्र.112-115), इंदुमती इंचालकर (शाखा क्र.110-116), किशोरी कानडे (शाखा क्र.109-114), निर्मला भाबड (शाखा क्र.112-115), सुलोचना खेमवाळ (शाखा क्र.110-116), बचतगट संचालिका – वेदिका कांबळी (ईशान्य मुंबई), शैला शिंदे/दीपा गोंधळी (मुलुंड विधानसभा), श्वेता रामपूरकर/मीनाक्षी अहिरे (भांडुप विधानसभा), संगीता पेवेकर/अक्षदा पालंडे (विक्रोळी विधानसभा).
Comments are closed.