Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पती अनंत गर्जे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहोज देवढे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले… यावेळी गावात तणावपूर्ण वातावरण होतं… पोलिसांच्या मध्यस्थीने अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली…दरम्यान डॉ. गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरु असताना तिच्या वडिलांना शोक अनावर झाला. ते सर्वांदेखत धाय मोकलून रडले.
गरिबाला मुलगी द्या पण श्रीमंताला मुलगी देऊ नका अशी आर्त हाक गौरीच्या वडिलांनी दिलीये…
इतर महत्वाच्या बातम्या – 24 nov 2025 :
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील विलेपार्लेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप पस्तीस वर्षांखालील ४० टक्के तरूणांना तिकीट देणार, युथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा…तरूणांना राजकारणात येण्याचंही आवाहन…
हक्काच्या रस्त्यासाठी कोल्हापुरातील तामगावातील ग्रामस्थ रस्त्यावर…रस्त्याच्या शब्द न पाळल्यानं स्थानिकांना करावी लागतेय २५ किमीची पायपीट…आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत बाचाबाची…
डॉ .गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाला अटक…वरळी पोलिसांकडून रात्री १ वाजता अनंत गर्जेला अटक केल्याची माहिती…
गळफास घेत आत्महत्या केलेल्या डॉ. गौरी पालवेवर अहिल्यानगरच्या मोहोज देवढे या मूळ गावी अंत्यसंस्कार…गरिबाला मुलगी द्या पण श्रीमंताला नको, गोरीच्या वडिलांची आर्त हाक
Comments are closed.