तुरुंगवास टळला, पण आमदारकी संकटात; माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाकडून जामीन, दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार

1995 मधील शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने अडचणीत आलेले अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचा मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने कोकाटेंना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र उच्च न्यायालायने दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी जाण्याचा धोका कायम असून याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील.
बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.