Breaking news – दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी

दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे हायकोर्ट आणि परिसर मोकळा करण्यात आला आहे. पोलिसांनी हायकोर्टात धाव घेतली असून बॉम्ब शोधक आणि निकामी करणाऱ्या पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध सुरू आहे.
#वॉच | मुंबई, महाराष्ट्र: बॉम्बे हायकोर्टाला बॉम्बचा धोका मिळाला.
एक वकील म्हणतो, “पोलिसांनी आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले आणि बॉम्बची धमकी अफवा आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की ही मुख्य न्यायाधीशांची आदेश आहे.” pic.twitter.com/xbkglwrphq
– वर्षे (@अनी) 12 सप्टेंबर, 2025
Comments are closed.