WPL Final: मुंबई इंडियन्स पुन्हा चॅम्पियन..! फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला चारली धूळ

यंदाचा महिला प्रीमियर लीगचा (Women Premier League 2025 Final) मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. दरम्यान दोन्ही संघात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर अटीतटीची लढत पाहायला मिळाली. त्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलच्या ट्राॅफीवर आपले नाव कोरले. (Mumbai Indians Won Wpl 2025 Tital)

दोन्ही संघाच्या प्लेइंग 11-

मुंबई भारतीय- हेली मॅथ्यूज, यस्तिका भाटिया (यशरक्षक), नेट सायरी ब्रॅन्टेड, हरमनप्रीत कौर (कर्नाधर), साजीवान सजना, अमनजोट कौर, संस्कृत गुप्ता, सायका इशक, अमेलिया केर, जी. कमिलिनी, शब्निम

दिल्ली कॅपिटल्स- मेग लॅनिंग (कर्नाधर), शफली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अण्णाबेल सादालँड, मार्जन कप, जेस जोनासेन, सारा ब्रायस (यश्तार रक्षक) निक्की प्रसाद, मिन्नू मनी, शीख पंडे, शीख पंडे, नलापुरदडी

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.