SC पासून ST, OBC, Open पर्यंत…मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; तुमच्या प्रभागाती


मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रभाग आरक्षण 2025 मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Elections 2025) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची (Mumbai Municipal Corporation Elections) तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतीक्षा असणारी प्रभाग आरक्षण (BMC Ward Reservation) सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती.

मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांपैकी 15 प्रभाग अनुसूचित जाती करिता आरक्षित-

२६
९३
१५१ ( महिलांसाठी आरक्षित)
१८६( महिलांसाठी आरक्षित)
१४६
१५२
१५५ ( महिलांसाठी आरक्षित)
१४७( महिलांसाठी आरक्षित)
१८९ ( महिलांसाठी आरक्षित)
११८ ( महिलांसाठी आरक्षित)
१८३ ( महिलांसाठी आरक्षित)
२१५
१४१
१३३ ( महिलांसाठी आरक्षित)
१४०

मुंबई महापालिका अनुसूचित जमाती करिता आरक्षित 2 प्रभाग-

प्रभाग क्रमांक –

53- महिला/पुरुष
121 – स्त्री

मुंबई महापालिका आरक्षण सोडत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) आरक्षित प्रभाग-

७२ (महिला राखीव)
४६ (महिला राखीव)
२१६ (महिला राखीव)
32 (महिला राखीव)
82 (महिला राखीव)
८५
४९ (महिला राखीव)
170 (महिला राखीव)
19 (महिला राखीव)
९१
६ (महिला राखीव)
६९
176 (महिला राखीव)
१०
१९८ (महिला राखीव)
१९१ (महिला राखीव)
108 (महिला राखीव)
२९
129 (महिला राखीव)
117 (महिला राखीव)
१७१
११३
७०
105 (महिला राखीव)
१२ (महिला राखीव)
१९५
५०
१३७
1 (महिला राखीव)
२२६
१३६

१८२
९५
२२२
33 (महिला राखीव)
१३८
27 (महिला राखीव)
४५
१८७
80 (महिला राखीव)
२२३
150 (महिला राखीव)
१३०
१५८ (महिला राखीव)
167 (महिला राखीव)
२०८
१३५
८७
11 (महिला राखीव)
१५३ (महिला राखीव)
18 (महिला राखीव)
13 (महिला राखीव)
१९३
७६
४१
१११
128 (महिला राखीव)
५२ (महिला राखीव)
६३
100 (महिला राखीव)

बातमी अपडेट होत आहे…

संबंधित बातमी:

BMC Election Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?

आणखी वाचा

Comments are closed.