मंत्रालयात तळमजल्यावरील बाथरुमचं सिलिंग कोसळलं, सुदैवानं कोणालाही दुखापत नाही

मंत्रालयातील बाथरुममधील सेलिंग सिलिंग कोसळल्याची बातमी समोर येत आहे. मंत्रालयातील तळमजल्यावर असलेल्या बाथरूममधील सेलिंग कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.