आता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नगरसेवकांच्या दांडय़ांना चाप लावण्यासाठी आता पालिका मुख्यालयात सर्वपक्षीय नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात येणार आहे. भाजपच्या कार्यालयात ही बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवण्यात आली आहे. बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक या निर्णयामुळे बीएमसीच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता मोठय़ा प्रमाणात वाढेल. आपण बीएमसीमधील आपल्या कार्यालयात बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली यशस्वीपणे लागू केली आहे. यामुळे उपस्थितीची अचूक नोंद ठेवणे शक्य झाले असून नगरसेवकांमध्ये शिस्तही निर्माण झाली आहे.

Comments are closed.