Mumbai news- मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कर्जत ते सीएसएमटी लोकलसेवा ठप्प

मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा शुक्रवारी सकाळी ठप्प झाली. वांगणी ते शेलू दरम्यान मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. ऐन गर्दीच्या वेळी कर्जत ते सीएसएमटी लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.