Mumbai Red Alert – मुंबईत पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट! ठाणे, नवी मुंबईतही जोरदार सरी बरसणार, IMD चा इशारा
मुंबईत दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईत सध्या पाऊस आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे. हवामान विभागाने मुंबईत पुढील दोन ते तीन तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Jun जून, २.२० वाजता, मुंबई रडार ओब्सने 6-8 कि.मी. उंची ओव्हीआर दक्षिण मुंबईच्या अत्यंत तीव्र क्लाउड मासला मध्यभागी दर्शविले आहे. पुढील १,२ तास पावसाच्या मोड-तीव्र जादूची संभाव्यता.#ते, #Mumbaisuburbs अधूनमधून तीव्र स्पेलसह मॉड स्पेलची शक्यता.#Names पाहणे आवश्यक आहे. pic.twitter.com/bdbj5y1kyc
– केएस होसलीकर (@होसलीकर_के) 7 जून, 2025
मुंबईत मोठ्या प्रमाणात पावसाचे काळे ढग दाटून आले आहेत. हे मोठे ढग मुंबईवर 6 ते 8 किलोमीर उंचीवर आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन तासांत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतही जोरदार पाऊस कोसळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
7 जून, 1.35 दुपारी, मुंबई ठाणे आणि एनएमपेक्षा मागील 1 तासात पाऊस स्थिती.
शहराच्या बाजूने, उपनगरे आणि एनएम बाजूने काही तीव्र जादू झाली.
रडार आणि उपग्रह ओबीएसनुसार पुढील २,3 तास सुरू राहण्यासाठी थंडरचा पाऊस. सुरक्षित रहा.
कृपया आयएमडी अद्यतनांसाठी पहा. pic.twitter.com/rfb8wu2xty– केएस होसलीकर (@होसलीकर_के) 7 जून, 2025
Comments are closed.