नासा-नोकिया चंद्रावर मोबाईल नेटवर्क लाँच करणार

नासा लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले मोबाईल नेटवर्क स्थापित करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलत आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम इन्टयुटिव्ह मशीन्सच्या IM-2 मोहिमेचा एक भाग असून चंद्राच्या पृष्ठभाग संप्रेषण प्रणाली स्थापित करण्यासाठी अथेना लँडर लाँच केले जाणार आहे. नोकियाने विकसित केलेले एलएससीएस, पृथ्वीवर वापरल्या जाणाऱ्या सेल्युलर तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर कनेक्टिव्हिटी स्थापित करणार आहे.
Comments are closed.