हिंगोलीत नीटच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नीट-यूजी फेरपरीक्षा दिलेल्या हिंगोली येथील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. सुशील ढगे असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फोनवर आईसाठी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. फेरपरीक्षेचा पेपर कठीण गेल्याने त्याने हे पाऊल उचलले. सुशीलने आईची माफी मागणारा 33 सेकंदांचा एक व्हिडीओ रेकॉर्ड असून ‘आई, मला माफ कर’ असे या व्हिडीओत त्याने म्हटले आहे.

Comments are closed.