NEP vs WI – नेपाळनं इतिहास रचला, दोन वेळच्या वर्ल्डकप विजेत्या वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला

नवख्या नेपाळ संघाने टी-20 लढतीत दोन वेळच्या वर्ल्डकप विजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव करत इतिहास रचला आहे. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 148 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना विंडिजचा संघ 129 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि नेपाळने 19 धावांनी विजय मिळवला. शारजाहमध्ये हा सामना खेळला गेला.
नेपाळने वेस्ट इंडीजला १ runs धावांनी धावा केल्या.#Nepvwi 📝: https://t.co/0dfqi76khw pic.twitter.com/byhjselylx
– आयसीसी (@आयसीसी) 27 सप्टेंबर, 2025
Comments are closed.