सिमकार्डचे नवे नियम आजपासून लागू, आता एक व्यक्ती नऊपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन घेऊ शकणार नाही

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) जारी केलेले नवीन सिमकार्ड नियम सोमवारपासून लागू झाले आहेत. नवीन नियमांनुसार, आता कोणताही वापरकर्ता त्याच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाइल कनेक्शन ठेवू शकणार आहे. तथापि, जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील काही परवानाकृत सेवा क्षेत्रांमध्ये, ही मर्यादा 6 मोबाईल फोनपर्यंत कमी केली जाईल (…)

Comments are closed.