कामाला प्रचंड विलंब झालाच; मुंबई-गोवा महामार्गाचे उद्घाटन करणार नाही! नितीन गडकरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मागील 15 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत आता खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हात टेकले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला प्रचंड विलंब झाला आहे. आता याचे उद्घाटन करण्याबाबत मलाच संकोच वाटतोय. मी या महामार्गाचे उद्घाटन करणार नाही, अशा शब्दांत गडकरी यांनी हतबलता व्यक्त केली.

Comments are closed.