नितीश कुमार यांचा मुलगा निशांत राज्यसभेवर जाणार आहे

पाटणा :

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार लवकरच राज्यसभा खासदार होऊ शकतात. संजदने निशांत कुमार हे राज्यसभेवर जाणार असल्याचे म्हटले आहे. निशांत कुमार हे रामनाथ ठाकूर यांच्या जागी राज्यसभेत प्रवेश करणार आहेत. रामनाथ ठाकूर यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आला आहे. बिहारमध्ये राज्यसभेच्या एकूण 5 जागांवर निवडणूक होणार आहेत. यातील प्रत्येकी दोन जागांवर भाजप अन् संजदचा विजय निश्चित मानला जातोय.

 

Comments are closed.