ओम बिर्ला यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला, सभागृहही तहकूब

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. बुधवारी जोरदार घोषणाबाजीत हा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला.

 

 

 

 

 

बातमी अपडेट केली जात आहे…

Comments are closed.