चौथी नव्हे, तर सहावी अर्थव्यवस्था; IMF अहवालाने जागतिक GDP क्रमवारीत भारताला सहाव्या क्रमांकावर घसरले आहे

नवीन IMF अहवालाने भारताला जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखले आहे, तर सरकारने यापूर्वी चौथ्या स्थानावर दावा केला होता. आकडेवारी आणि वास्तव यांच्यातील तफावतीने आर्थिक परिस्थितीबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Comments are closed.