Agniveer भरती संदर्भात महत्त्वाची माहिती, आर्मीच्या वेबसाइटवर झळकली अधिसूचना

आगामी वर्ष 2025-26 साठी हिंदुस्थानच्या सैन्यात अग्निवीर प्रवेशासाठी आर्मी रिक्रूटिंग ऑफिस (ARO) मुंबईची भरती अधिसूचना सैन्याच्या वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
CEE-2025 साठी अर्ज करण्यासाठी लिंक 12 मार्च ते 10 एप्रिल 2025 पर्यंत लाईव्ह असणार आहे.
कोणत्या विभागातील उमेदवार ठरणार पात्र
आर्मी रिक्रूटिंग ऑफिस मुंबई अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांचे म्हणजेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, धुळे, ठाणे, रायगड, पालघर आणि नंदुरबार येथील रहिवासी असलेले उमेदवारच पात्र आहेत.
Comments are closed.