हिंदुस्थानीवर 10 लाख डॉलरचे बक्षीस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेत पत्नीची हत्या करून एक हिंदुस्थानी व्यक्ती फरार झाली आहे. या आरोपीची माहिती देणाऱ्यास फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने 10 लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. भद्रेश कुमार चेतनभाई पटेल (35) असे पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने आपली पत्नी पलक पटेल (21) हिची चाकू भोसकून हत्या केली. हत्येनंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.

Comments are closed.