शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 536 अंकांनी घसरला, निफ्टी 22,403 च्या पातळीवर घसरला

मुंबई, २६ ऑक्टोबर. देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू झाला. जागतिक आर्थिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमती आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणात्मक निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांची सावधगिरी बाजारावर दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 536.30 अंकांनी घसरून 72,583.86 वर आला, तर (…)

Comments are closed.