IND vs ENG ओव्हलवर मियांभाईची जादू चालली, इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय; सिराजच्या ‘पंच’मुळे मालिका बरोबरीत

अखेरपर्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सहा धावा राखून यजमान इंग्लंडचा पराभव केला आहे. हा सामना जिंकत टीम इंडियाने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. मोहम्मद सिराजने पाच विकेट तर प्रसिद्ध क्रिष्णाने चार विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Comments are closed.