नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग खुला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी बँकांना कोटय़वधी रुपयांचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा हिंदुस्थानकडे प्रत्यार्पणाचा मार्ग खुला झाला आहे. लंडन येथील उच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण पुन्हा उघडण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. हे प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी कोणतेही असाधारण कारण नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Comments are closed.