Photo – आदित्य ठाकरे यांनी सोलापूरमध्ये दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील उपस्थित होत्या.


Comments are closed.