Photo – फुलांची आणि फळांची मैफील, पुणेकरांसाठी महानगरपालिकेची पर्वणी

पुणे महापालिका वर्धापन दिनानिमित उद्यान विभागाने फुलांचे आणि फळांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. जेएम रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात 14 आणि 15 फेब्रुवारी असे दोन दिवस प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)

Comments are closed.