फोटो – आमच्या मताचा हिशोब द्या… ज्ञानेश कसाब; सीजेपींच्या घोषणेने शिवाजी पार्कचे आकाश गलबलले आहे
–>
या आंदोलनात बॉलिवूडमधील कलाकर नसीरुद्दीन शाह, शबानामा आझमी, गायक विशाल ददलानी हे उपस्थित होते. विशेष म्हणजे कामाठी पुरातील महिला देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तसेच रखरखत्या उन्हात सकाळपासूनच आंदोलक शिवाजी पार्कवर धडकत होते. कोणालाही कसला त्रास झाल्यास संबंधितांना तत्काळ उपचार मिळावे याकरिता नवी मुंबईतले डॉ नितीन दिघे व खोपोली येथील डॉ. पठाण हे आंदोलनाच्या ठिकाणी प्रथमोपचाराचे साहित्य घेऊन तैनात होते. सकाळ पासून ३५० ओआर एसचे पाऊच वाटण्याबरोबर अंगदुखी वगैरेंचे औषधं दिली. ही वैद्यकीय सेवा त्यांनी स्वखर्चाने स्वयंप्रेरणेने केली.


Comments are closed.