Photo – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नायगावच्या बीडीडीवासीयांची स्वप्नपूर्ती
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांची स्वप्नपूर्ती झाली. आज (16 मार्च 2026) सकाळी 10 वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)



Comments are closed.