PHOTO – पुढच्या वर्षी लवकर या… दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ असा गजर करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दीड दिवसांच्या गणपतीचे गुरुवारी भक्तीभावाने विसर्जन करण्यात आलं. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तांना गहिवरून आलं. (फोटो – रुपेश जाधव)
Comments are closed.