Photo – गडी अंगानं उभा नि आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा…
अभिनेता ललित प्रभाकर हा मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो. ललितचा नुकताच सुपर डुपर हा सिनेमा रिलीज झाला आहे. या दरम्यानच त्याने एक जबरदस्त फोटोशूट केले असून ते फोटो पाहून त्याच्या तरुण चाहत्या घायाळ झाल्या आहेत.

या फोटोत ललितने बिस्किट रंगाचा सिल्कचा कुर्ता घातला असून त्यासोबत ग्रे रंगाची इक्कतची धोती घातली आहे.

कोल्हापूरी चप्पल, हातात रस्ट सिल्व्हरचं कडं आणि ललितच्या जबरदस्त स्टाईलने त्याच्या लूकला चारचाँद लावले आहेत.

Comments are closed.