Photo – अभिनेता विजय वर्माचा सोबर लूक
अभिनेता विजय वर्मा हा गेल्या काही वर्षात बॉलिवूडमधल्या आघाडीच्या कलाकरांच्या यादीत सामील झाला आहे. वेगळ्या धाटणीच्या विषयांवरील चित्रपटांमुळे तो कायमच चर्चेत असतो.नुकतेच विजयने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देखील जाहीर पाठिंबा देत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.


Comments are closed.